Red PURPLE BLACK

Articles

ठाणे

ठाणे

 
ठाणे : महसूलमंत्री बी. बाळासाहेब थोरात व काँग्रेस प्रवक्ता श्री. हुसेन दलवाई यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु. लतिका बहन व बिंदीया बहनठाणे : मानव सुख-शांती आध्यात्मिक मेळाव्याचे उद्घाटन करतंना पोलिस कमिशनर रघुवंशी व त्यांच्या धर्मपत्नी, राजयोगिनी गोदावरी दीदी, श्री. मनोज शिंदे, समाजरत्न नानजीभाई ठक्कर व दादी वीना भाटिया
014. ठाणे (पूर्व) जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला बी.के. कमला बहन यांचा सत्कार करतंना राजयोगिनी गोदावरी दीदी शेजारी दादी विना भाटिया, बी.के. लतिका, मीनाक्षी व मीरा बहन,
059 बदलापूर : शिवध्वज वंदन केल्यानंतर शिवस्मृतीत उभे आहेत उपनगर अध्यक्ष श्री. श्रीधर पाटील, बी.के. नंदा बहन, बी.के. कमलेश भाई व अन्य.
064 कल्याण (पू) : शिवदर्शन प्रदर्शनाचे उद्घाटन करतंना नगरसेवक विशाल पावसे डॉ. सोमनाथ शहा व बी.के. लक्ष्मी बहन
080 वसई : सेवाकेंद्राच्या जयंती महोत्वा प्रसंगी विशाल जनसमूदायाला संबोधित करतांना बी.के.शिवानी बहन तसेच दीप प्रज्वलन करतांना बी.के. प्रफुल्ला बहन, बी.के. दिव्यप्रभा बहन बी.के. शिवानी बहन व अन्य मान्यवर.
086 डांेबिवली : येथे आयेजित महाराष्ट्र ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये सहभागी खेळाडूंना ई·ारीय संदेश दिल्यानंतर त्यांच्या सोबत बी.के. जयश्री बहन खिलारी.


097 दहिसर (पूर्व) : सुखाचे शिखर या विषयावर प्रवचन केल्यानंतर बी.के.शिवानी बहन शेजारी ब्रा.कु.दिव्या बहन, आमदार श्री. गोपाल शेट्टी व माजी महापौर श्री. हरे·ार पाटील

122 डोंबवली : येथील जोंधळे शाळेतील शिक्षक व पालकांसाठी प्रवचन केल्यानंतर ग्रुप फोटोत ब्र.कु. शकु बहन, मुख्याध्यापिका सौ. राठोड मुख्याध्यापक श्री. पिटके प्रिन्सीपल मिस मिना व इतर शिक्षक वृंद.
125 कल्याण (प.) येथील डी.एड्. कॉलेजचे प्राचार्य श्री. शेट्टी यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्र.कु.रेणुका बहन
134. डोंबिवली : जोंधळे कॉलेज मध्ये प्रवचन केल्यानंतर ब्र.कु.निकुंज, सी.ई.ओ. श्री नरेंद्र चौधरी, प्राचार्य घाटोळे, श्री. पिटके व अन्य.
017 कोपरखैरणे : नवी मुंबईचे नगरसेवक तसेच विभिन्न पदासीन अधिका­यांना शिव संदेश देतांना बी.के. शीला बहन.