Red PURPLE BLACK

Articles

सप्टेंबर-ऑक्टोंबर - 2011

सप्टेंबर-ऑक्टोंबर - 2011


 24 ऑक्टोंबर (गामदेवी:मुंबई) इंग्लडचे क्रीकेट खेळाडूंना ईश्वरीय संदेश दिला ब्रह्माकुमारी सुनिता बहन यांनी. हॉटेल ताज मध्ये त्यांच्या समवेत उपस्थित होते बी.के.प्रिती आणि दीपकभाई.


 22 ऑक्टोंबर (पुणे) येथील मॉडर्न कॉलेज मध्ये सोल अर्थात सिक्रेट ऑफ अल्टीमेट लिव्हींग कार्यक्रमात मुंबईचे डॉ. सचिन परब यांनी उत्कृष्ट जीवन जगण्याचे रहस्य उलगडून सांगितले. या कार्यक्रम प्राध्यापक, विद्यार्थी आणि मान्यवर नागरिकांनी चांगली उपस्थिती दिली..  


 21 ऑक्टोंबर (कुलाबा:मुंबई) प्रशासन सेवा प्रभागाच्या वतीने शहराच्या अतिविशीष्ट व्यÏक्तसाठी आयोजित एका कार्यक्रमा ब्रह्माकुमारी गायत्रीबहन यांनी प्रमुख संबोधन केले.

 


 17 ऑक्टोंबर (पु णे) इनस्पेस पॉझिटीव्ह अॅट¬ुट¬ुट फॉर सक्सेस कार्यक्रमात इनर स्पेस सोसायटीने ब्रह्माकुमारी दिपा यांना आमंत्रित केले. याअंतर्गत विविध व्याख्यांनात त्यांनी राजयोग संदेश दिला.


 

12 ऑक्टोंबर (नागपूर)शहरात चैतन्य देवींच्या भव्य आरासाद्वारे वातावरण आध्यात्मिकतेने भरून गेलं. मुख्य आकर्षण होते चैतन्य देवींची झाँकी आणि भव्य रांगोळ्या. 


 11 ऑक्टोंबर (जळगाव) मूल्य शिक्षा आणि आध्यात्मिकता विषयाकरीता अण्णामलाई विद्यापीठ आणि ब्रह्माकुमारीचे संयुक्त अभ्यासक्रमांचा प्रारंभ ज्येष्ठ पत्रकार आणि पूर्णवाद विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विद्याधर पानट यांच्या शुभहस्ते झाला.

 


 09 ऑक्टोंबर (कुलाबा) भ्राता बबनराव पाचपुते, ट्रायबल मिनीस्टर यांना ब्रह्माकुमारी गायत्री बहनने राजयोग परिचन दिला. 
05 ऑक्टोंबर (अहमदनगर) इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ब्रह्माकुमारी अहमदनगर आयोजित गांधीच्या वेषातील मुलांनी म्हटलेल्या विश्वविक्रमी प्रार्थनची नोंद झाली. या किर्तीमानाचे प्रमाणपत्र ना. दिलीप वळसे पाटील महाराष्ट्र राज्य विधान सभा अध्यक्ष यांच्या शुभहस्ते ब्रह्माकुमारी राजेश्वरी बहन, दिपकभाई यांना समारंभ पूर्वक देण्यात आले.


 

29 सप्टेंबर (औरंगाबाद) विश्व पर्यंटन दिवसानिर्मित इंडिया टुरिझम आँरगंाबाद येथे ट्रान्सपोर्ट आणि टुरिझम प्रभागामार्फत कार्यक्रम संपन्न झाला.26 सप्टेंबर (मुंबई) टुरिझम प्रभागाच्या वतीने फार्इंडींग युवर कॅम्पस ऑफ लाईफ ही मास्टर ट्रेनिंग चे यशस्वी आयोजन करण्यात आले. ब्रह्माकुमारी मीरा बहन यांनी या कामी पुढाकार घेतला.


 

 

22 सप्टेंबर (मुंबई : बोरवली) विश्वकर्मा दिवसानिमित्त आयेजित एका कार्यक्रमा 400 हून अधिक अभियंते उपस्थित होते. विषय होता कर्मात आध्यात्मिकता.

 
 
 
 
 
19  सप्टेंबर (चंद्रपूर) तणाव भरलेल्या जीवनात राजयोग - एक मस्त ईलाज या इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त कार्यक्रमात डॉ. सचिन परब यांनी उपस्थितांना तणावमुक्तीचा संदेश दिला.   

 
 
 
 
10 सप्टंेबर (कुलाबा : मुंबई) वेस्टर्न सेंट्रल रेल्वे इंजिनिअर्स यांचेसाठी अभियंत्या प्रभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
09 सप्टंेबर (राळेगण सिद्धी : अहमदनगर) सुप्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांना ब्रह्माकुमारी सदस्यांनी राजयोगाचा परिचय दिला. यात ब्रह्माकुमारी राजेश्वरी बहन, उज्ज्वला बहन आणि दिपक भाईंचा समावेश होता.
 

 
 
 
 
05 सप्टेंबर (मुंबई - बोरवली पश्चिम) सेंट फ्रांन्सीस इन्स्टिट¬ुट मध्ये मूल्य शिक्षा आणि आध्यात्मिकता विषयावर  ब्रह्माकुमारी श्रेया यांनी मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च च्या विद्याथ्र्यांना प्रवचन दिले.
 

 
 
 
 
04 सप्टेंबर (पुणे) सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता सुभाष धई यांना ईश्वरीय संदेश दिला ब्रह्माकुमारी लक्ष्मी बहन यांनी त्यांच्या समवेत दीपक भाई उपस्थित होते.
 

 
 
 
03 सप्टेंबर (विक्रोळी:मुंबई) राष्ट्रीय खेळरन्त पुरस्काराने सम्मानित गगन नरंगा यांना ब्रह्माकुमारी जयश्री बहनने ईश्वरीय संदेश दिला आणि ब्रह्माकुमारीज् खेळ प्रभागाची माहिती दिली.
 

 
 
 
 
1 सप्टेंबर (कुलाबा:मुम्बई)