Red PURPLE BLACK

Articles

व्यापार आणि उद्योग प्रभाग

व्यापार आणि उद्योग प्रभाग
087 तासगांव : येथील सूत गिरणीचे कार्यकारी संचालक श्री. दिलीप माळी यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्र.कु.डॉ. वैशाली बहन.
088 सांगली : व्यापारी वर्गासाठी आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन करतांना जिल्हाधिकारी श्री. वर्धने, चेंबर ऑफ कॉमर्सचे श्री. शहा. श्री. बजाज, ब्रा.कु. योगिनी बहन, मीराबहन व अन्य
127 बांबवडे (कोल्हापूर) : येथील साखर कारखान्यात तणावमुक्त या विषयावर प्रवचन केल्यानंतर ग्रुप फोटोत ब्र.कु. दीपा बहन, ब्रा.कु. संगीता बहन, डॉ. छाया बहन, एम.डी. भगवान पाटील व अन्य.