Red PURPLE BLACK

Articles

फेब्रुवारी,मार्च : 2011

फेब्रुवारी,मार्च : 2011068 वाशी (नवी मुंबई) : नगरसेविका बहन शिल्पा मोरे यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना राजयोगिनी दादी जानकीजीृ शेजारी ब्रा.कु. संतोषदीदी व शीला बहन
069 भंडारदरा (डॅम) सुप्रसिद्ध फिल्म निर्माता श्री. जब्बार पटेल यांना ई·ारीय वस्तू भेट देतांना बी.के. अल्का, सोबत ब्रा.कु. रामनाथ.070 मालाड (प.) सब टीव्ही च्या स्टाफसाठी आयोजित कार्यक्रमानंतर ग्रुप फोटोत बी.के.नीरजा बहन,071 कुलाबा (मुंबई) उमंग प्रकाशनातर्फ ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात भाषण करतांना बी.के. गायत्री बहन
072 पुणे (मीरा सोसायटी): सुप्रसिद्ध अभिनेत्री व राज्यसभा सदस्या हेमामालिनी यांना ई·ारीय संदेश देतांना ब्रा.कु. नलिनी, सोबत बी.के.दिपक, बी.के.सुलभा
073 तासगाव : आमदार श्री. संजय पाटील यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्रा.कु. डॉ. वैशाली बहन
074 वडगांवशेरी (पुणे) : प्रजापिता ब्राहृाकुमारीज पथचे उद्घाटन करतांना नगरसेवक प्रकाश गलांडे पाटील, नगरसेवक श्री. भगत व दैवी परिवार.
075 सोलापूर (सोनपेठ) : सुप्रसिद्ध किर्तनकार सातारकार महाराज यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्रा.कु. मीरा बहन.076 बांबवडे (कोल्हापूर) : जंगली महाराजांना हार घालुन त्यांचे स्वागत करतांना ब्रा.कु. संगीता बहन
077 गोठाणे (राजापूर) : टच दि लाईट या शालेय कार्यक्रमाचे उदघाटन करतांना बी.के. भारती, शिला व मीरा बहन तसेच मा. मुख्याध्यापक
078 भोकरदन (पारध) : शा·ात यौगिक शेती कार्यक्रमात आपले विचार मांडतांना उपपोलिस निरीक्षक श्री. इंगळे, शेजारी बी.के. योगिता व अनिता बहन. बी.के. डॉ. अग्रवाल
079 जालना : येथील कॉलेज विद्याथ्र्यांसमोर तणाव मुक्त जीवन या विषयावरील व्याख्यानाचे प्रसंगी मंचासीन ब्रा.कु. डॉ. मोरे, ब्रा.कु. डॉ. अग्रवाल प्राचार्य डॉ. क.ेकणी व भाषण करतांना शशीकांत चौधरी
080 वसई : सेवाकेंद्राच्या जयंती महोत्वा प्रसंगी विशाल जनसमूदायाला संबोधित करतांना बी.के.शिवानी बहन तसेच दीप प्रज्वलन करतांना बी.के. प्रफुल्ला बहन, बी.के. दिव्यप्रभा बहन बी.के. शिवानी बहन व अन्य मान्यवर.
081 भोसरी (पुणे) : ई·ारी ज्ञानावर आधारित फलकाचे (होर्डिंगचे) उदघाटन करतांना ब्रा.कु. प्रफुल्ला बहन.
082 माणगाव : येथील पंचायत समितीमध्ये यौगिक शेती या विषयावर प्रवचन करतांना बी.के. हर्षा बहन, शेजारी बी.डी.ओ.श्री. चिकने.
083 पोलादपूर : पंचायत समितीमध्ये ग्रामविकास विंग विषयी माहिती देतांना बी.के. मेघना बहन
084 पाचोरा : ग्रामविकास रॅलीचे उदघाटन करतांना पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड, तालुका शिवसेना प्रमुख श्री. किशोर अप्पा, ब्रा.कु. मीरा बहन व पाचोरा हायस्कुलचे चेअरमन श्री. वाघ
085 उमरेड : शा·ात यौगिक शेती अभियान रॅलीला झेंडा दाखवितांना बी.के. विष्णुभाई. बी.के रेखा बहन, बी.के. माला बहन व बी.के. अशोक भाई.
086 डांेबिवली : येथे आयेजित महाराष्ट्र ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये सहभागी खेळाडूंना ई·ारीय संदेश दिल्यानंतर त्यांच्या सोबत बी.के. जयश्री बहन खिलारी.
087 तासगांव : येथील सूत गिरणीचे कार्यकारी संचालक श्री. दिलीप माळी यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्रा.कु.डॉ. वैशाली बहन.
088 सांगली : व्यापारी वर्गासाठी आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन करतांना जिल्हाधिकारी श्री. वर्धने, चेंबर ऑफ कॉमर्सचे श्री. शहा. श्री. बजाज, ब्रा.कु. योगिनी बहन, मीराबहन व अन्य
089 नागपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तंेडूलकर यांनी यौगिक शेती अभियानासाठी सदिच्छा म्हणून हसताक्षर केलेली बॅट दिली. ती स्वीकारतांना ब्रा.कु. रजनी व मनिषा बहन तसेच हरगोवींदभाई
090 विक्रोळी (मुंबई) : ज्युनिअर रायफल शूटर चॅम्पियन नवनाथ फरताडे यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर, त्यांच्यासाबत बी.के. जयश्री व प्रगती बहन
091 पुणे : सकाळचे संपादक व मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे यांना ई·ारीय संदेश देतांना बी.के. विद्या व उषा बहन, सोमनाथभाई व अंबालाल भाई
092 मालाड (मुंबई): मेडीकल असोसिएशनच्या डॉक्टर्ससाठी आयोजित व्याख्यानानंतर त्यांच्यासोबत बी.के.शिवानी बहन व कुंती बहन
093 पुणे (कर्वेनगर) : सेवाकेंद्राद्वारे आयोजित व्यसनमुक्ती प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना डॉ. धनंजय स्नेही, डॉ. पूजा चव्हाण व बी.के. नीरुदीदी
094 नेसरी (कोल्हापूर) :ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड व साहित्यिका सौ. माणगावे यांना ई·ारी संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना बी.के. माधुरी व शशीकला बहन.
095 बार्शी : श्री श्री 108 गुरूसिद्ध शिवाचार्य दहिवदकर महाराजांना ई·ारी संदेश दिल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देतांना बी.के. संगीता बहन, सोबत मोहनभाई व सिद्धे·ार.


 

096 सांगली : वै·िाक महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ग्रुप फोटोत राजयोगिनी संतोष दीदी, चक्रधारी दीदी, योगिनी बहन, माजी ग्रामविकास मंत्री श्री. डांगे, जि.प.अध्यक्षा श्री. डावेर, उपमहापौर श्री. इनामदार ब्रा.कु.सोमप्रभा बहन, सुनंदा बहन, दशरथभाई.


 

097 दहिसर (पूर्व) : सुखाचे शिखर या विषयावर प्रवचन केल्यानंतर बी.के.शिवानी बहन शेजारी ब्रा.कु.दिव्या बहन, आमदार श्री. गोपाल शेट्टी व माजी महापौर श्री. हरे·ार पाटील


 

098 पाचोरा : सेवाकेंद्राच्या तर्फे आयेजित किसान सशक्तिकरण महासंमेलनात भाषण करतांना आमदार श्री. चिमण आबाजी व याप्रसंगी उपस्थित प्रचंड जनसमुदाय.


 

 

 099 चंद्रपुर (वणी) : गीतसंध्या कार्यक्रमात उपस्थित विधायक श्री. वामनराव कासावार, ब्रा.कु. सुरज भाई, दयालभाई, सतीशभाई, सुप्रसिद्ध गायक श्री. राहुल सक्सेना व भ्राता पुनीत मेहता तसेच ब्रा.कु. कुसुम दीदी व कुंदा दीदी.