Red PURPLE BLACK

Articles

डिसेंबर,जानेवारी :2011

डिसेंबर,जानेवारी :2011


100 आळेपाटा (पुणे) : सेवाकेंद्राच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करतांना आदरणीय जानकी दादी, ब्रा.कु.संतोषदीदी, नंदा व सुनिता बहन101 कुलाबा (मुंबई): रंग थिएटर तर्फे ब्र.कु.गायत्री बहन यांचा विशेष सन्मान करतांना
102  बार्शी :आमदार श्री. राजेंद्र राऊत यांना आध्यात्मिक ज्ञान देतांना ब्र.कु. मोहनभाई, सोबत ब्रा.कु. संगीता बहन व अन्य.
103 बोरवली (प्रभूउपवन) : येथे आयोजित कार्यक्रमात भाषण करतांना सिने कलाकार अमितभाई व राजीव पॉल, शेजारी ब्र.कु.दिव्या बहन
104 राहुरी (शुगर फॅक्टरी) : येथील स्नेहमिलन कार्यक्रमात भाषण करतांना आमदार श्री. कर्डीले शेजारी नगराध्यक्ष श्री. मुसमाडे, बी.के.ज्योती व सरला बहन
105 अकलुज (सोलापूर) : शा·ात यौगिक शेती अभियानाचे कार्यक्रमात उपस्थित भ्राता र्धेर्यशील मोहिते पाटील, मा. आमदार विनायक पाटील, ब्र.कु. सोमप्रभा बहन व अन्य.


  


106 पुणे (मीरा सोसायटी) : म्युनिच (जर्मनी) येथे झालेल्या वि·ा शुटींग चॅम्पिनयशीपमध्ये सुवर्णपदक विजेती तेजस्विनी सावंत हिला इ·ारीय भेटवस्तू देतांना बी.के.नलिनीबहन शेजारी ब्र.कु.दिपक


 

107 सोलापूर : सुफि कॉन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष भ्राता जनाब सय्यद वाजीद यांना सर्व आत्म्यांचे पिता शिव परमात्मा या विषयी प्रबोधन करतांना राजयोगीनी सोमप्रभा बहन.
108 मुलुंड : एल.अॅण्ड.टी. कंपनीतील इंजिनिअंर्संना इ·ारीय संदेश देतांना ब्र.कु. मनिषा बहन सोबत ब्र.कु. सरीता बहन
109 श्रीरामपूर (अहमदनगर) : भारतीय शिक्षण अभियान कार्यक्रमात मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष जनकभाईजी यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के. सुनिता बहन.
110 पाचोरा : हायस्कूलच्या विद्याथ्र्यांना नैतिक मूल्य या विषयावर प्रबोधन करतांना बी.के. भगवान भाई (शांतीवन) शेजरी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व बी.के. नंदा बहन.
111 मलकापूर : मातृसुरक्षा कार्यक्रमात भाषण करतांना ब्रा.कु. वंदनाबहन, मंचासीन प्रोफेसर पाटील ब्र.कु.सुहासिनी, ब्र.कु. अरविंद व अन्य.
112 वाशी (नवीमुंबई) :स्पोटर्स विंगच्या रॅलीमध्ये भाषण करतांना ब्र.कु.शीलादीदी, मंचासीन डॉ. माने ब्रा.कु.गायत्री बहन व अन्य.
113 जालना : शा·ात योगीक शेती अभियानाला झेंडा दाखवितांना कृषीरत्न श्री. विजय बोराडे, डॉ. शर्मा. बी.केसुलभा बहन बी.के.शीतल बहन व अन्य.
114 मुरगुड (कोल्हापूर) : येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करतांना बी.के. प्रीती बहन (अंधेरी व्हर्सोवा मुंबई)
115 माजलगाव (सोलापूर) :शा·ात यौगिक शेती अभियानाचे उदघाटन करतांना डॉ. काकाणी मॅडम ब्र.कु. सुरेखा, उषा व शिवकन्या बहन, देशमुख सर व रेवणसिद्धभाई.
116 नेर (जालना) : शा·ात यौगिक शेती अभियान कार्यक्रमाचे प्रसंगी ग्रुप फोटोत ब्रा.कु. योगिता बहन, सरपंच सुकरे डॉ. दयाळ, डॉ. इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन मुरलीधर व अन्य.
117 मडगांव (गोवा) :जेष्ठ पत्रकार श्री. रंजन नाईक यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना राजयोगिनी सुरेखा बहनजी सोम प्रसिद्ध निवेदक ब्र.कु. प्रदीप पंडीत.118 करमाळा (सोलापूर) :शा·ात यौगिक शेती अभियानाचे प्रसंगी दिप प्रज्वलन करतंना आमदार रश्मीताई बागल, भ्राता धुमरे सर, ब्र.कु. दशरथभाई (नारायणगाव) ब्रा.कु.सोमप्रभाबहन माजी आमदार ब्रा.कु. विनायकराव पाटील


119 तासगाव : (सांगली) चैतन्य देवीच्या झाँकीचे उदघाटन केल्यानंतर जि.प.अध्यक्ष (सांगली) श्री. आनंदरावजी डावरे यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्र.कु. डॉ. वैशाली बहन.120 अक्कलकोट (सोलापूर) : शा·ात यौगिक शेती जागृती अभियानाच्या रॅलीचे झेंडा दाखवून उद्घाटन करतांना पोलिस उपनिरीक्षक भ्राता शिवानंद मल्लेश, सोबत संचालिका ब्र.कु. सोमप्रभा बहन व ब्र.कु. मनिषा बहन
121 पाचोरा : किसान सशक्तिकरण महासंमेलनाचे उद्घाटन करतांना शिवसेना जिल्हा अध्यक्ष किशोर अप्पा पाटील, श्री. संजय वाघ, डॉ. गणेश राठोड व मिना दीदी.
122 डोंबवली : येथील जोंधळे शाळेतील शिक्षक व पालकांसाठी प्रवचन केल्यानंतर ग्रुप फोटोत ब्र.कु. शकु बहन, मुख्याध्यापिका सौ. राठोड मुख्याध्यापक श्री. पिटके प्रिन्सीपल मिस मिना व इतर शिक्षक वृंद.
123 परतूर : येथील विद्यालयात बी.के.डॉ. अग्रवाल यांनी ह्मदयरोग कारण व निवारण या विषयावर मार्गदर्शन केल्यानंतर ग्रुप फोटोत प्रायार्च मधुसुदन सर्व प्राध्यापक वर्ग बी.के.रेखा बहन, बी.के. अंजू बहन व अन्य.
124 बोपोडी (पुणे) : कॉमनवेल्थ गेममध्ये दोन सुवर्णपदक प्राप्त करणा­या अनिसा सैय्यद यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु. लक्ष्मी बहन व ब्र.कु. रामभाई
125 कल्याण (प.) येथील डी.एड्. कॉलेजचे प्राचार्य श्री. शेट्टी यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्र.कु.रेणुका बहन
126 अकोला : ई·ारी संदेश दिल्यानंतर ग्रुप फोटोत बी.के. अर्चना बहन डॉ. काळे, प्रेसिडेंट रोटरी क्लब, डॉ. टपरे, डॉ. मोरे व श्री. प्रभा मिश्रा.
127 बांबवडे (कोल्हापूर) : येथील साखर कारखान्यात तणावमुक्त या विषयावर प्रवचन केल्यानंतर ग्रुप फोटोत ब्र.कु. दीपा बहन, ब्रा.कु. संगीता बहन, डॉ. छाया बहन, एम.डी. भगवान पाटील व अन्य.
128 शिरगाव (मलकापूर) : कला व संस्कृती कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर जे.सी.ओ. श्री. राजाराम पाटील यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्र.कु. सुनंदा बहन, सोबत ब्र.कु. वंदना व प्रतिभा बहन


129 कोरेगाव (वाई) : सर्व आत्म्यांचे पिता शिव परमात्मा या बोर्डाचे अनावरण केल्यानंतर सरपंच सौ. सुभद्रा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य श्री. किरण बर्गे, बी.के. स्वाती बहन, पंचायत समिती उपसभापती श्री. भास्कर कदम व अन्य.
130 जेजुरी (पुरंदर) : सेवाकेंद्राच्या वर्धापन दिनी ब्र.कु. नंदा दीदी यांना शुभेच्छा देतांना समाजसेवक श्री. के·ा गवळे शेजारी ब्र.कु. ज्योती व रुख्मिनी बहन, ब्र.कु. सिताराम भाई व अन्य.
131. शहादा : किसान दिनाच्या निमित्त माजी आमदार आणासाहेब यांना ई·ारीय संदेश देतांना ब्र.कु.पुनितभाई शेजारी ब्रा.कु.विद्यादीदी.132. कोंढा (नांदेड) : भूगर्भ शास्त्रज्ञ मा. भ्राता नितीन देसाई यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर आध्यात्मिक साहित्य भेट देतांना ब्र.कु.दत्तात्रय भाई (शांतीवन)
133. अंबड (जालना) :ब्र.कु.श्याम शेलगावकर यांना साहित्य सम्राट केळकर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर, त्यांचा सन्मान केल्यानंतर ग्रुप फोटोत बी.के.मीराबहन व श्री. गुरव.
134. डोंबिवली : जोंधळे कॉलेज मध्ये प्रवचन केल्यानंतर ब्र.कु.निकुंज, सी.ई.ओ. श्री नरेंद्र चौधरी, प्राचार्य घाटोळे, श्री. पिटके व अन्य.
135. मलकापूर : खासदार भ्राता राजू शेट्टी यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्र.कु. वंदना बहन व सुरभी बहन.


 136 नाशिक : येथे दादी जानकीजींचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी दादीजींचे दिव्य आशीर्वचन एैकण्यासाठी उपस्थित प्रचंड जनसमुदाय.


 

137 अहमदनगर : वि·ाातील सर्वात मोठ¬ा रांगोळीचे (19000 किलो रांगोळी वापरुन काढलेली) उदघाटन करतांना श्री. बबनराव पाचपुते आदिवासी विकास मंत्री मा. दिलीप गांधी, बी.के. चंद्रिकादीदी युवा प्रभागाच्या राष्ट्रीय संयोजितका बी.के. ललित, राजेंद्र व दीपकभाई


 

138 नागपूर :(वसंतनगर) शा·ात यौगिक शेती अभियानाचे उदघाटन करतांना श्री. शरदराव निंबाळकर पूर्व उपकुलगुरु पंजाबराव कृषी विद्यापीठ, ब्र.कु. मनिषा, ब्र.कुरजनी बहन तसेच इतर मान्यवर.
सचित्र ईश् वरीय  पवार