Red PURPLE BLACK

Articles

उस्मानाबाद

उस्मानाबाद030 तुळजापूर : महाराष्ट्राचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री. मधुकरराव चव्हाण यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु. स्मीता बहन.
035 उस्मानाबाद : येथील न्यायालयाच्या परिसरात आयोजित आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी समजून घेतांना प्रधान न्यायाधिश भ्राता शेख जिल्हा न्यायाधिश भ्राता पाटील, समवेत बी.के. राधा बहन.
041 उमरगा : एस.टी.आगारप्रमुख श्री. तोडकर यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना बी.के. शिल्पा बहन, सोबत बी.के. रोहिदास भाई