Red PURPLE BLACK

Articles

बुलढाणा

बुलढाणा

 

026 मलकापूर : महाशिवरात्रीच्या वेळी दीप प्रज्वलन करतांना नगराध्यक्ष श्री. श्यामराव कारंडे, पत्रकार सुनील नांगरे, विरोधी पक्षनेते राजू देशमाने, ब्रा.कु. वंदना व सुरभी बहन
031 कोकरूड (मलकापूर) : महिला दिनानिमित्त आदर्श महिला कमल पाटील यांचा सत्कार करतांना ब्र.कु. वंदना, डॉ. अंबिके.
048 मेहकर : शिवशंकर झांकीचे उद्घाटन करतंना डॉ. अनिल गाभणे, पोलिस निरीक्षक श्री. पाटील सोबत बी.के. मिराबहन
111 मलकापूर : मातृसुरक्षा कार्यक्रमात भाषण करतांना ब्रा.कु. वंदनाबहन, मंचासीन प्रोफेसर पाटील ब्र.कु.सुहासिनी, ब्र.कु. अरविंद व अन्य.
135. मलकापूर : खासदार भ्राता राजू शेट्टी यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्र.कु. वंदना बहन व सुरभी बहन.