Red PURPLE BLACK

Articles

अमरावती

अमरावती

31 ऑगस्ट (अमरावती) शाश्वत यौगिक शेती अभियानाचे उदघाटन भ्राता मंगेश देशमुख, ब्रह्माकुमारी सिता बहन आणि डॉ. सोमनाथ वडनेरे, जळगांव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी आत्मा या पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.
004. अमरावती : शिवजंयतीनिमित्त केक कापतांना आमदार श्री. राणा, सौ. राणा, डॉ. चोरडिया, बी.के. सिता बहन व अन्य मान्यवर (004)