Red PURPLE BLACK

विशेष वार्ता

 लाईव्ह अपडेट :  शुभवार्ता >>  बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक -  दिनदूगीनी रात चौगुनी बढरही  पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>>  ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें  | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |


 

बीके वार्ता मराठी

मेडिकल प्रभाग

 मेडिकल प्रभाग 22 ऑक्टोंबर (पुणे) येथील मॉडर्न कॉलेज मध्ये सोल अर्थात सिक्रेट ऑफ अल्टीमेट लिव्हींग कार्यक्रमात मुंबईचे डॉ. सचिन परब यांनी उत्कृष्ट जीवन जगण्याचे रहस्य उलगडून सांगितले. या कार्यक्रम प्राध्यापक, विद्यार्थी आणि मान्यवर नागरिकांनी चांगली उपस्थिती दिली..  


 
 
19  सप्टेंबर (चंद्रपूर) तणाव भरलेल्या जीवनात राजयोग - एक मस्त ईलाज या इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त कार्यक्रमात डॉ. सचिन परब यांनी उपस्थितांना तणावमुक्तीचा संदेश दिला.   


बांद्रा -मुंबई - समय स्वास्थ्य शिबिराचे प्रसंगी उपस्थित श्री. लक्ष्मण राधाकृष्णन अध्यक्ष जे.एन.पी.टी. फादर जॉन, पिं्रसीपाल, बी.के. मीरा व चंदा बहन, श्री. धनराज पिल्ले, भारतीय हॉकी खेळाडू राहाता - सुजोक थेरपी शिबिराचे उदघाटन करतांना डॉ. लुथारिया, डॉ. मधु चोप्रा, खासदार श्री. वाघचौरे व ब्रा.कु. गीतांजली बहन.


 
015. मुंबई : येथे अंतरराष्ट्रीय मेडिकल कॉन्फरन्समध्ये सेवेच्या 25 वर्षाच्यानिमित्ताने डॉ. रमेश व डॉ. शोभना ग्लोबल हॉस्पिटल मा.आबू) यांना स्पेशल सिल्वर ज्युबिी अॅवार्ड व गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
033 जालना : ह्मदयरोगाचे कारण व निवारण या पुस्तकाचे विमोचन करतांना ब्रा.कु. सुभादीदी शेजारी लेखक बी.के.डॉ. अग्रवाल, बी.के.डॉ. मोरे, बी.के.देवीदास भाई, बी.के.भट्टवाल अग्रवाल, बी.के.प्रभुभाई
042 बोपोडी (पुणे) : सेवाकेंद्रद्वारे आयोजित रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे प्रसंगी नगरसेवक श्री.श्रीकांत पाटील व श्री. सुनिल टिंगरे यांना ई·ारी भेटवस्तू देतांना ब्रा.कु. लक्षीबहन
045 मालेगांव (बारामती) : हेल्थ कॅम्पचे उद्घाटन करतांना प्रांत अधिकारी विजयसिंग देशमुख, श्री. टावरे, सरपंच संगीता जाधव, डॉ. कोकरे व बी.के. अनिता बहन
047 तिल्हारा : तणावमुक्त जीवन या कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना नगराध्यक्ष श्री. विखे बी.के. प्रभा मिश्रा, बी.के. प्रमिला बहन व विजय भाई
079 जालना : येथील कॉलेज विद्याथ्र्यांसमोर तणाव मुक्त जीवन या विषयावरील व्याख्यानाचे प्रसंगी मंचासीन ब्रा.कु. डॉ. मोरे, ब्रा.कु. डॉ. अग्रवाल प्राचार्य डॉ. क.ेकणी व भाषण करतांना शशीकांत चौधरी
092 मालाड (मुंबई): मेडीकल असोसिएशनच्या डॉक्टर्ससाठी आयोजित व्याख्यानानंतर त्यांच्यासोबत बी.के.शिवानी बहन व कुंती बहन
093 पुणे (कर्वेनगर) : सेवाकेंद्राद्वारे आयोजित व्यसनमुक्ती प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना डॉ. धनंजय स्नेही, डॉ. पूजा चव्हाण व बी.के. नीरुदीदी
123 परतूर : येथील विद्यालयात बी.के.डॉ. अग्रवाल यांनी ह्मदयरोग कारण व निवारण या विषयावर मार्गदर्शन केल्यानंतर ग्रुप फोटोत प्रायार्च मधुसुदन सर्व प्राध्यापक वर्ग बी.के.रेखा बहन, बी.के. अंजू बहन व अन्य.


नई टेक्नॉलॉजि(IT)

मनोरंजन