Red PURPLE BLACK

विशेष वार्ता

 लाईव्ह अपडेट :  शुभवार्ता >>  बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक -  दिनदूगीनी रात चौगुनी बढरही  पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>>  ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें  | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |


 

बीके वार्ता मराठी

धार्मिक प्रभाग

 धार्मिक प्रभाग  


001 - मुलुंड : शिव दिव्य अवतरण रथयात्रेचे उद्घाटन प्रसंगी श्री 108 ब्राहृश्री महाराज, भ्राता भरतभाई धनानी, राजयोगिनी गोदावरीदीदी व ब्रा.कु. लाजवंती बहन व अन्य
009 वाशी (नवी मुंबई) : महाशिवरात्री महोत्वाचे उद्घाटन करतंाना राजयोगिनी संतोष दीदी, फादर जेकिम डि कोस्टा, ब्रा.कु.शीला बहन, व मान्यवर


 

038 बाणेर : रामायणाचार्य गुलाबराव महाराज यांना ई·ारी भेटवस्तू प्रदान करतांना बी.के.दीपा व मंगल बहन, बी.के.शिवकुमार भाई039 संगमनेर (ताजणे मळा) : ख्रिचन धर्मगुरु लुईस डॅनियल यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर सौगात देतांना बी.के.अनिता बहन
046 पणजी (गोवा) : शिवजयंती महोत्वात भाषण करतंाना फादर गोम्स, शेजारी डायरेक्टर इ.एस.आय.श्री. जामखंडे बी.के. शोभा, सुरेखा व वनिता बहन


 075 सोलापूर (सोनपेठ) : सुप्रसिद्ध किर्तनकार सातारकार महाराज यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्रा.कु. मीरा बहन.076 बांबवडे (कोल्हापूर) : जंगली महाराजांना हार घालुन त्यांचे स्वागत करतांना ब्रा.कु. संगीता बहन
095 बार्शी : श्री श्री 108 गुरूसिद्ध शिवाचार्य दहिवदकर महाराजांना ई·ारी संदेश दिल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देतांना बी.के. संगीता बहन, सोबत मोहनभाई व सिद्धे·ार.


107 सोलापूर : सुफि कॉन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष भ्राता जनाब सय्यद वाजीद यांना सर्व आत्म्यांचे पिता शिव परमात्मा या विषयी प्रबोधन करतांना राजयोगीनी सोमप्रभा बहन.


129 कोरेगाव (वाई) : सर्व आत्म्यांचे पिता शिव परमात्मा या बोर्डाचे अनावरण केल्यानंतर सरपंच सौ. सुभद्रा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य श्री. किरण बर्गे, बी.के. स्वाती बहन, पंचायत समिती उपसभापती श्री. भास्कर कदम व अन्य.


नई टेक्नॉलॉजि(IT)

मनोरंजन