लाईव्ह अपडेट : शुभवार्ता >> बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक - दिनदूगीनी रात चौगुनी बढरही पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>> ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |
शाश्वत यौगिक शेतीचा अभिनव प्रयोग
078 भोकरदन (पारध) : शा·ात यौगिक शेती कार्यक्रमात आपले विचार मांडतांना उपपोलिस निरीक्षक श्री. इंगळे, शेजारी बी.के. योगिता व अनिता बहन. बी.के. डॉ. अग्रवाल
082 माणगाव : येथील पंचायत समितीमध्ये यौगिक शेती या विषयावर प्रवचन करतांना बी.के. हर्षा बहन, शेजारी बी.डी.ओ.श्री. चिकने.
083 पोलादपूर : पंचायत समितीमध्ये यौगिक शेती विषयी माहिती देतांना बी.के. मेघना बहन
084 पाचोरा : यौगिक शेती-ग्रामविकास रॅलीचे उदघाटन करतांना पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड, तालुका शिवसेना प्रमुख श्री. किशोर अप्पा, ब्रा.कु. मीरा बहन व पाचोरा हायस्कुलचे चेअरमन श्री. वाघ
085 उमरेड : शा·ात यौगिक शेती अभियान रॅलीला झेंडा दाखवितांना बी.के. विष्णुभाई. बी.के रेखा बहन, बी.के. माला बहन व बी.के. अशोक भाई.
098 पाचोरा : सेवाकेंद्राच्या तर्फे आयेजित यौगिक शेती-किसान सशक्तिकरण महासंमेलनात भाषण करतांना आमदार श्री. चिमण आबाजी व याप्रसंगी उपस्थित प्रचंड जनसमुदाय.
105 अकलुज (सोलापूर) : शा·ात यौगिक शेती अभियानाचे कार्यक्रमात उपस्थित भ्राता र्धेर्यशील मोहिते पाटील, मा. आमदार विनायक पाटील, ब्र.कु. सोमप्रभा बहन व अन्य.
113 जालना : शा·ात योगीक शेती अभियानाला झेंडा दाखवितांना कृषीरत्न श्री. विजय बोराडे, डॉ. शर्मा. बी.केसुलभा बहन बी.के.शीतल बहन व अन्य.
115 माजलगाव (सोलापूर) :शा·ात यौगिक शेती अभियानाचे उदघाटन करतांना डॉ. काकाणी मॅडम ब्र.कु. सुरेखा, उषा व शिवकन्या बहन, देशमुख सर व रेवणसिद्धभाई.
116 नेर (जालना) : शा·ात यौगिक शेती अभियान कार्यक्रमाचे प्रसंगी ग्रुप फोटोत ब्रा.कु. योगिता बहन, सरपंच सुकरे डॉ. दयाळ, डॉ. इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन मुरलीधर व अन्य.
118 करमाळा (सोलापूर) :शा·ात यौगिक शेती अभियानाचे प्रसंगी दिप प्रज्वलन करतंना आमदार रश्मीताई बागल, भ्राता धुमरे सर, ब्र.कु. दशरथभाई (नारायणगाव) ब्रा.कु.सोमप्रभाबहन माजी आमदार ब्रा.कु. विनायकराव पाटील
120 अक्कलकोट (सोलापूर) : शा·ात यौगिक शेती जागृती अभियानाच्या रॅलीचे झेंडा दाखवून उद्घाटन करतांना पोलिस उपनिरीक्षक भ्राता शिवानंद मल्लेश, सोबत संचालिका ब्र.कु. सोमप्रभा बहन व ब्र.कु. मनिषा बहन
121 पाचोरा : यौगिक शेती-किसान सशक्तिकरण महासंमेलनाचे उद्घाटन करतांना शिवसेना जिल्हा अध्यक्ष किशोर अप्पा पाटील, श्री. संजय वाघ, डॉ. गणेश राठोड व मिना दीदी.
131. शहादा : किसान दिनाच्या निमित्त माजी आमदार आणासाहेब यांना यौगिक शेती विषयी ई·ारीय संदेश देतांना ब्र.कु.पुनितभाई शेजारी ब्रा.कु.विद्यादीदी.
138 नागपूर :(वसंतनगर) शा·ात यौगिक शेती अभियानाचे उदघाटन करतांना श्री. शरदराव निंबाळकर पूर्व उपकुलगुरु पंजाबराव कृषी विद्यापीठ, ब्र.कु. मनिषा, ब्र.कुरजनी बहन तसेच इतर मान्यवर.
सचित्र ईश् वरीय पवार