Red PURPLE BLACK

विशेष वार्ता

 लाईव्ह अपडेट :  शुभवार्ता >>  बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक -  दिनदूगीनी रात चौगुनी बढरही  पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>>  ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें  | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |


 

फोटो गॅलरी

फोटो गॅलरी

फोटो गॅलरी


    

पुणे : आध्यात्मिक क्षेत्रात श्रेष्ठ समाज स्थापनेच्या दिशेने उल्लेखनीय कार्य करण्या केल्यामुळे पुणे महानगरपालिके तर्फे महापौर मोहनसिंग राजपाल ह्यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी लक्ष्मीताई आणि सुनीताताई यांचा सत्कार करण्यात आला  

  
पुणे : उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना राखी बांधतांना ब्र.कु. लक्ष्मीबहन, भोपोडी सेवाकेंद
 पुणे : महापौर मोहनसिंग राजपाल यांना  राखी बांधतांना ब्रा.कु. लक्ष्मीबहन, भोपोडी सेवाकेंद


  

पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम के. शंकरनारायणजी यांना राखी बांधतांना ब्राहृाकुमारी सरीता बहनजी आणि समवेत ब्रा.कु. दिपक दिसत आहेत.

 


 
वाशी : पोलिस कमिशनर महोदयांना राखी बांधतांना ब्र.कु. शीला बहन 


 


 

कुलाबा : मुंबई - स्व: ला ओळखणे हेच क्रीडा क्षेत्रातील यशाची नांदी - ब्रहृाकुमारी गायत्री बहन, कुलाबा यांनी विशेष क्रीडा विषयावर व्याख्यान दिले. 


 

पुणे - राजयोगाने कले मध्ये उल्लेखनीय वाढ होते - ब्राहृाकुमारी रेणु बहन : कला आणि सांस्कृति प्रभागातर्फे आयोजित कार्यशाळेत पुण्याच्या कलावंतांना राजयोग प्रशिक्षण देण्यात आले. ब्रा.कु. विद्या यांनी विशेष आयोजन केले. 


  


 
 

 

 

 

  

जळगाव - पर्यावरण रक्षणासाठी सरसावली ब्राहृाकुमारीज्. वैज्ञानिक आणि अभियंता प्रभागाद्वारे जळगावी राष्ट्रीय मीटिंग घेण्यात आली तसेच जळगाव ते कोल्हापूर असे पर्यावरण, प्रृकती आणि आपत्ती व्यवस्थापन अभियान आयोजित करण्यात आले. कोल्हापूर येथे 21 ऑगस्ट रोजी समापन होईल.


 पुणे - जगप्रसिद्ध बु्द्धिबळपटु वि·ानाथ आनंद ला ई·ारीय संदेश दिलाय ब्र.कु. सरिताबहन आणि ब्रा.कु.दिपकभाई यांनी


 संकृतिवार्ता : कलावंतांचा महाराष्ट्र (कला संस्कृति प्रभागाद्वारे सेवा)
ब्रहृाकुमारी ई·ारीय वि·ा विद्यालयाच्या कला आणि सांस्कृतिक प्रभागातर्फे महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचे बीकेवार्तापत्र


चंद्रपूर सुप्रसिद्ध बॉलीवूड गायक कुमार सानु यांना ई·ारीय भेटवस्तू दिल्यानंतर त्यांच्या सोबत राजयोगी रमेशभाई, बी.के. ओमव्यास, बी.के. सतिशभाई, बी.के. कुसूम व बी.के. नेहा बहन दिसत आहेत.


 


पुणे - मीरा सोसायटी चित्रपट अभिनेता विवेक ओबेराय यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देताना बी.के. शारदा, सोबत बी.के. दीपक व रमणी बहन.मराठवाडा वार्तापत्र : मराठवाडा परीसरात होणा­या ई·ारीय सेवेची सचित्र माहिती देणारे बीकेवार्तापत्र

बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी राजयोग ध्यानाभ्यास आवश्यक
स्वामीनाथन् भाई यांचे मेमरी मॅनेजमेंट वरील प्रवचन संपन्न
सिल्लोड (औरंगाबाद) येथील कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना माजी आमदार श्री. लोखंडे, बी.के. स्वामीनाथन भाई, बी.के. शिला व छाया बहनमहाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईची अस्तिता दर्शन घडविणारे बीकेवार्तापत्र
आमची मुंबई : आध्यात्मिक प्रभाग सेवा वार्ता


हजारो आत्म्यांना शिव अवरणाची अनुभूती घडवलीय मीरा रोड येथील शिव अवतरण मेळाव्यानं ! 

मीरा रोड (मुंबई) शिव अवतरण आध्यात्मिक मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी बी.के. रंजन बहन, नगरसेवक श्री. दुबे, माजी महापौर नरेंद्र मेहता व बी.के. दिव्याबहन


  

 कुलाबा (मुंबई) येथील नेव्हल डॉक यार्ड मधील महिला कर्मचारी भगिनींना इ·ारीय संदेश देतांना बी.के. गायत्री बहन


 
ठाणे : महसूलमंत्री बी. बाळासाहेब थोरात व काँग्रेस प्रवक्ता श्री. हुसेन दलवाई यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु. लतिका बहन व बिंदीया बहनठाणे : मानव सुख-शांती आध्यात्मिक मेळाव्याचे उद्घाटन करतंना पोलिस कमिशनर रघुवंशी व त्यांच्या धर्मपत्नी, राजयोगिनी गोदावरी दीदी, श्री. मनोज शिंदे, समाजरत्न नानजीभाई ठक्कर व दादी वीना भाटियावाशी (नवीमुंबई) आओ कर ले प्रभु मिलन - आध्यात्मिक मेळाव्याचे उद्घाटन करतांना राजयोगीनी संतोष दीदी, झी.टी.व्ही. प्रसिडेंट भ्रता मनिष सोनी, नगरसेविका शिल्पा मोरे सुनंदा राऊंत व ब्रा.कु. शिला बहनजीबांद्रा -मुंबई - समय स्वास्थ्य शिबिराचे प्रसंगी उपस्थित श्री. लक्ष्मण राधाकृष्णन अध्यक्ष जे.एन.पी.टी. फादर जॉन, पिं्रसीपाल, बी.के. मीरा व चंदा बहन, श्री. धनराज पिल्ले, भारतीय हॉकी खेळाडूबांद्रा (मुंबई) येथील पटवर्धन पार्क मध्ये 308 मुलांसाठी आयोजित समर कॅम्प मध्ये मुलांना मूल्य शिक्षणाचे धडे देतांना बी.के. चंदा बहनसानपाडा (नवी मुंबई) आध्यात्मिक कार्यक्रमात बोलतांना ब्रा.कु. शीला बहन, शेजारी नगरसेविका, कोमल वास्कर, डॉ. रश्मी, ब्र.कु. मीरा बहन व अन्यक्रीडा सेवा वार्ता : क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्र सेवांची ओळख करुन देणारे बीकेवार्तापत्र


मा. आबू : सुवर्णपदक विजेता पहिलवान नरसिंग यादव यांच्याशी ज्ञानचर्चा केल्यानंतर त्यांच्या समवेत बी.के. शशीबहन, बी.के. दिपक व मोहन व शशी भाई


महाराष्ट्र मानपत्र : महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तूरा : नवरत्नांची खाण असणा­या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या रत्नांची महिमा सांगणारे स्वतंत्र व्यासपिठ :
रद्दीच्या कागदावरील शिवसंदेश वाचून एक सफल राजयोगी बनलेले : ब्राहृाकुमार भगवान भाई


इंडिया बुक ऑफ रेकार्ड मधे सुवर्णाक्षरानी नाव नोंदवलायं भगवान भाई यांनी.
दिल्ली येथे इंडिया बुक ऑफ रेकार्ड चे मुख्य संपादक वि·ारुप राय चौधरी हे ब्रा.कु.भगवान भाई (शान्तीवन आबू रोड) यांना प्रमाणपत्र देतांना सोबत इंडिया बुक ऑफ रेकार्डची टीम.भारतातील इतर सेवा


कंधार श्री श्री 1008 जगदगुरु शिवाचार्य महास्वामी यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के. ज्योती बहनगांधीनगर : सेवाकेंद्र संचालिका बी.के. भारती बहन यांना मोमेन्टो प्रदान करुन विशेष सम्मान करतांना समाज अध्यक्षा श्रीमती कंचन बहनउत्तर महाराष्ट्र दर्पण :  अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगावच्या ई·ारीय सेवेचे बीकेवार्तापत्र


 राहाता - सुजोक थेरपी शिबिराचे उदघाटन करतांना डॉ. लुथारिया, डॉ. मधु चोप्रा, खासदार श्री. वाघचौरे व ब्रा.कु. गीतांजली बहन.श्रीरामपूर -  आमदार श्री. भाऊसाहेब कांबळे यांना ई·ारीय संदेश देतांना बी.के. मंदा बहन 


 


  

नई टेक्नॉलॉजि(IT)

मनोरंजन