लाईव्ह अपडेट : शुभवार्ता >> बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक - दिनदूगीनी रात चौगुनी बढरही पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>> ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |
संकृतिवार्ता : कलावंतांचा महाराष्ट्र
संकृतिवार्ता : कलावंतांचा महाराष्ट्र (कला संस्कृति प्रभागाद्वारे सेवा)
ब्रहृाकुमारी ई·ारीय वि·ा विद्यालयाच्या कला आणि सांस्कृतिक प्रभागातर्फे महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचे बीकेवार्तापत्र
पुणे - राजयोगाने कले मध्ये उल्लेखनीय वाढ होते - ब्राहृाकुमारी रेणु बहन : कला आणि सांस्कृति प्रभागातर्फे आयोजित कार्यशाळेत पुण्याच्या कलावंतांना राजयोग प्रशिक्षण देण्यात आले. ब्रा.कु. विद्या यांनी विशेष आयोजन केले.
चंद्रपूर सुप्रसिद्ध बॉलीवूड गायक कुमार सानु यांना ई·ारीय भेटवस्तू दिल्यानंतर त्यांच्या सोबत राजयोगी रमेशभाई, बी.के. ओमव्यास, बी.के. सतिशभाई, बी.के. कुसूम व बी.के. नेहा बहन दिसत आहेत.
पुणे - मीरा सोसायटी चित्रपट अभिनेता विवेक ओबेराय यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देताना बी.के. शारदा, सोबत बी.के. दीपक व रमणी बहन.
055 पुणे :सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री शशीकला यांना ई·ारीय संदेश देतांना बी.के.लक्ष्मीबहन सोबत बी.के.दिपक
069 भंडारदरा (डॅम) सुप्रसिद्ध फिल्म निर्माता श्री. जब्बार पटेल यांना ई·ारीय वस्तू भेट देतांना बी.के. अल्का, सोबत ब्रा.कु. रामनाथ.
070 मालाड (प.) सब टीव्ही च्या स्टाफसाठी आयोजित कार्यक्रमानंतर ग्रुप फोटोत बी.के.नीरजा बहन,
099 चंद्रपुर (वणी) : गीतसंध्या कार्यक्रमात उपस्थित विधायक श्री. वामनराव कासावार, ब्रा.कु. सुरज भाई, दयालभाई, सतीशभाई, सुप्रसिद्ध गायक श्री. राहुल सक्सेना व भ्राता पुनीत मेहता तसेच ब्रा.कु. कुसुम दीदी व कुंदा दीदी.
103 बोरवली (प्रभूउपवन) : येथे आयोजित कार्यक्रमात भाषण करतांना सिने कलाकार अमितभाई व राजीव पॉल, शेजारी ब्र.कु.दिव्या बहन
128 शिरगाव (मलकापूर) : कला व संस्कृती कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर जे.सी.ओ. श्री. राजाराम पाटील यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्र.कु. सुनंदा बहन, सोबत ब्र.कु. वंदना व प्रतिभा बहन
133. अंबड (जालना) :ब्र.कु.श्याम शेलगावकर यांना साहित्य सम्राट केळकर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर, त्यांचा सन्मान केल्यानंतर ग्रुप फोटोत बी.के.मीराबहन व श्री. गुरव.