सूचना -


1. महाराष्ट्रातील सेवाकेंद्रातील भाई बहिणींसाठी हे प्रशिक्षण आहे. भाषा- मराठी व हिंदी
2. जळगाव रेल्वे स्टेशनचे ठिकाण आहे तेव्हा रेल्वे रिझर्वेशन करु शकतात.
3. प्रथम येणा­यास प्रथम प्राध्यान्य या तत्वावर प्रथम नोंदणी करणा­यांची प्रशिक्षणास प्राध्यान्याने नोंदणी करण्यात येईल.
4. त्यासाठी तातडीने सूचना मिळताच ईमेलवर सविस्तर डाटा भरून ईमेल करावा.
5. सहभागीस ईश्वरीय ज्ञानमार्गात 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असावा.
6. सर्मपित बहिणी/भाईंनी अवश्व सहभाग घ्यावा.
7. भोजन व निवासाची उत्तम व स्वतंत्र व्यवस्था गुरुकूल मध्येच करण्यात आलेली आहे.
8. दि. 25 मे रोजी जळगांव येथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा दिवस आहे. हा ऐच्छिक असून आपण प्रवेश अर्जातच त्याचा उल्लेख केल्यास नियोजन करता येईल.
9. ज्यांनी अगोदर पत्रकारिता प्रशिक्षण घेतले असेल त्यांनी अर्जात स्पष्ट नमुद करावे. 

 

Click for more 

 Home