प्रशिक्षणासाठी विषय आणि वेळापत्रक


 

 शुक्रवार 19 मे - नोंदणी / स्वागत सत्र - संध्याकाळी 5 वाजता


 

शनिवार 20 मे

सकाळी 9 ते 12 - सायबर मीडिया संमेलन (सायबर गुन्हे, सुरक्षा, बाबत जागरुकता)
दुपारी 2 ते संध्या - 7.30 प्रशिक्षण: पहिले सत्र - बातमी लेखन, प्रकार, प्रात्यक्षिके 


 

रविवार 21 मे -
सकाळी 10 ते दु. 1 - प्रशिक्षण: दुसरे सत्र -प्रिंट मीडिया - लेख, फिचर्स लेखन
दुपारी 3 ते संध्या 7.30 - प्रशिक्षण: तिसरे सत्र -मुलाखत, पत्रकार परिषद, भेट वार्ता 


 

सोमवार 22 मे
सकाळी 10 ते दु. 1 - प्रशिक्षण: चौथेे सत्र -फोटो पत्रकारिता - प्रात्यक्षिकासह
दुपारी 3 ते संध्या 7.30 - प्रशिक्षण: पाचवे सत्र -टिव्ही पत्रकारिता - प्रात्यक्षिकासह 


 

मंगळवार 23 मे
सकाळी 10 ते दु. 1 - प्रशिक्षण: सहावे सत्र -सायबर, आयटी जर्नालिझम
दुपारी 3 ते संध्या 7.30 - प्रशिक्षण: सातवे सत्र -एफ-एम तथा रेडिओ पत्रकारिता 


 

बुधवार 24 मे
सकाळी 10 ते दु. 1 - प्रशिक्षण: आठवे सत्र -टेलिफिल्म,डाक्युमेंटरी, वृत्तांत लेखन
दुपारी 3 ते संध्या 7.30 प्रशिक्षण: नववे सत्र -अन्य - जाहिरात, बाईटस,प्रक्षेपण
(सूचना - तारीख व सत्रानिहाय विषयांची सविस्तर माहिती नंतर कळविण्यात येईल) 


 

गुरूवार 25 मे (ऐच्छिक)
सकाळी 9 ते दु. 5

साईड सिन (ऐच्छीक) किंवा प्रस्थान - दोन गट कोणत्याही एका गटात सहभागी होऊ इच्छिता
प्रथम गट - गांधी तीर्थ, जैन हिल्स, गोशाळा किंवा द्वितीय गट - अजिंठा लेणी/ वेरुळ लेणी 


 

 दैनिक कार्यक्रम : (दि. 20 ते 24 मे)

सकाळी 4 ते 4.45 - अमृतवेला योगाभ्यास  
सकाळी 7 ते 8 - मुरली / राजयोग क्लास सकाळी 8 ते 9 अल्पोपहार 
सकाळी 10 ते दु 1 - प्रशिक्षण सत्र
दुपारी 1 ते 3 - भोजन तथा विश्राम
दुपारी 3 ते संध्याकाळी 7.30 - प्रशिक्षण सत्र
संध्याकाळी 7.30 ते 8.30 - भोजन तदनंतर विश्राम


 

Click for more 

 Home