आयोजक :


मीडिया प्रभागाचे कार्य व्यापक व्हावेत म्हणून देशाच्या विविध ठिकाणी मीडिया सेवाकेंद्राची स्थापना व्हावी हे मीडिया प्रभागाचे धोरण होते. त्याअनुषंगाने राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठानच्या मीडिया प्रभागाचे देशातील प्रथम मीडिया सर्विस सेंटरचा मान उत्तर महाराष्ट्रास जातो. जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक आणि अहमदनगर या पाच जिल्हांच्या मीडिया सेवा समन्वयनासाठी उत्तर महाराष्ट्रस्तरीय मीडिया सेवाकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पुणे, नागपूर, अकोला, कोल्हापूर, अहमदनगर, (राहूरी, श्रीरामपूर, कोपरगाव) नाशिक, नंदूरबार, धुळे, तसेच महाराष्ट्रातील इतर छोटया-मोठ्या ठिकाणीही मीडिया प्रशिक्षण, जिल्हास्तरीय कार्यशाळा, संमेलने, चर्चासत्र, पत्र परिषद आदिसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रशिक्षण हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयत्न आहे. यापुर्वी आयोजकांचा राज्यस्तर समेलन आयोजनाचा अनुभव पाहता हे प्रशिक्षण निश्चित यशस्वी होईल. 

 


महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकारिता प्रशिक्षण