Red PURPLE BLACK

Articles

Solapur Maharashtra सोलापूर023 सोलापूर : महाशिवरात्री निमित्त विधीवत पूजा सांगणारे भ्राता विष्णु शर्मा (ज्योतिष पुंतल) व पूजेत सहभागी ब्रा.कु. सोमप्रभा बहन, गीता बहन व प्रिया बहन.

043 सोलापूर : एस.टी.डेपोत आयोजित कार्यक्रमानंतर विभागीय नियंत्रक श्री. थोरात यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु.सोमप्रभा बहन, ब्रा.कु.सुजाता बहन व अन्य.
029 सोलापूर (अशोक चौक) : शिव ध्वजारोहणानंतर शिवस्मृतीत उभे आहेत - नगरसेवक भ्राता बोळकोटे, समाजसेवक भ्राता निंबाळकर, ब्रा.कु.संगिता बहन, राजयोगिनी सोमप्रभाबहन, ब्रा.कु. उज्वला बहन, नगरसेविका विजयाताई वड्डेपल्ली, डॉ. स्मिता कोले.
023 सोलापूर : महाशिवरात्री निमित्त विधीवत पूजा सांगणारे भ्राता विष्णु शर्मा (ज्योतिष पुंतल) व पूजेत सहभागी ब्रा.कु. सोमप्रभा बहन, गीता बहन व प्रिया बहन.
075 सोलापूर (सोनपेठ) : सुप्रसिद्ध किर्तनकार सातारकार महाराज यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्रा.कु. मीरा बहन.


 

107 सोलापूर : सुफि कॉन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष भ्राता जनाब सय्यद वाजीद यांना सर्व आत्म्यांचे पिता शिव परमात्मा या विषयी प्रबोधन करतांना राजयोगीनी सोमप्रभा बहन.