Red PURPLE BLACK

Articles

Bambawade kolapur Maharashtra बांबवडे (कोल्हापूर)


067 बांबवडे (कोल्हापूर) : महाशिवरात्री महोत्सवात शांतीयात्रेच्या शुभारंभाचे प्रसंगी मनसेचे अध्यक्ष भ्राता दिंडे, पत्रकार श्री. केसरे व बोरणे ब्रा.कु.संगीता बहन, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. पोतदार व इतर.076 बांबवडे (कोल्हापूर) : जंगली महाराजांना हार घालुन त्यांचे स्वागत करतांना ब्रा.कु. संगीता बहन
127 बांबवडे (कोल्हापूर) : येथील साखर कारखान्यात तणावमुक्त या विषयावर प्रवचन केल्यानंतर ग्रुप फोटोत ब्र.कु. दीपा बहन, ब्रा.कु. संगीता बहन, डॉ. छाया बहन, एम.डी. भगवान पाटील व अन्य.